Hemant Patil : हेमंत पाटील यांची उमेदवारी का थांबवली ?
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHemant Patil : हेमंत पाटील यांची उमेदवारी का थांबवली ? हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची शिवसेनेवर नामुष्की, खासदार हेमंत पाटलांऐवजी बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी.