Hemant Godse : प्रचार सुरू करा असे मुख्यमंत्र्यांचे आदेश : हेमंत गोडसे ABP Majha
Continues below advertisement
Hemant Godse : प्रचार सुरू करा असे मुख्यमंत्र्यांचे आदेश : हेमंत गोडसे
उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसेंचा प्रचार सुरू, प्रचार सुरू करण्याचे आदेश मला मुख्यमंत्र्यांनीच दिलेत, हेमंत गोडसेंची माहिती.
Continues below advertisement