Hemant Godse : शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज मागे घेतील : हेमंत गोडसे
Continues below advertisement
Hemant Godse : शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज मागे घेतील : हेमंत गोडसे
नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतिगिरी महाराजांचे मोठे टेन्शन आहे. शांतिगिरी महाराजांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.. दरम्यान शांतिगिरी महाराज... उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय
Continues below advertisement