Hema Malini : हेमा मालिनी यांनी Rahul Gandhi यांना सुनावले चांगलेच खडेबोल
राहुल गांधी यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये एक भाषण केले होते..त्या भाषणावरुन भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय.. भाजप खासदार हेमा मालिनी यांनीही राहुल गांधीना चांगलेच खडेबोल सुनावलेत