कोरोना महामारीमुळे हजारो नागरिक अडचणीत सापडले आहेत. अशा गरजूंना मदत करण्यासाठी आता दानशूर लोक सरसावले आहेत.