Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणं
abp majha web team
Updated at:
25 Apr 2024 07:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणं
हॅलो माईक टेस्टिंग, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेत्यांची प्रचारातील भाषणं पाहणार आहोत, ज्याद्वारे आरोप-प्रत्यारोप, टीका टोमणे याद्वारे प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करत आहेत. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. तर धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी विरोधी उमेदवारांवर केलेली टीका पाहूया.