Helicopter Emergency Landing | तांत्रिक बिघाडामुळे कोल्हापुरात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅण्डिंग
तांत्रिक बिघाडामुळे कोल्हापुरात हेलिकॅप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. हे हेलिकॅप्टर पुण्याहून गारगोटीकडे जात होते. अचानक हेलकावे खात असल्याने कोपार्डे शाळेच्या पटांगणावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. रिकाम्या पटांगणावर अचानक लॅण्डिंग झाल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.