Beed : मुसळधार पावसामुळे बीडमध्ये सोयाबीन वाहून गेलं, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान

Continues below advertisement

अंबाजोगाई तालुक्यातील हिवरा गावाला लागून असलेली होळणा नदीने पात्र सोडले आणि आजूबाजूची सगळी शेती उद्ध्वस्त झाली. होळणा नदीच्या काठावर असलेले सोयाबीनचे मोठे मोठे ढीग पाण्यामध्ये वाहून पुलामध्ये अडकले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram