Marathwada Water Storage : मराठवाड्यात मुसळधार! 11 मोठ्या धरणांपैकी 5 धरणांचा जलसाठा 100%

Continues below advertisement

नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार  हजेरी लावल्यानं नदी-नाल्यां तुडुंब भरून वाहत असून त्यांना  पूर आलाय. तर विष्णुपुरी प्रकल्पात वरून येणाऱ्या पाण्याचा येवा वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.आज दुपार नंतर जिल्हाभरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलीय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, बरडशेवाळा ,अर्धापुर परिसरात दुपार पासून पाऊस धो धो बरसतो आहे. अचानक सुरू झालेल्या ह्या पावसाने सोयाबीन काढणीस गेलेल्या शेतकरी व  नागरिकांची मात्र धावपळ होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram