Kolhapur : कोल्हापूरला वादळी पावसाचा तडाखा, मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत ABP Majha

कोल्हापूरला काल रात्री वादळी पावसाचा तडाखा बसलाय. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालाय. काही ठिकाणी झाडं रस्त्यावर उन्मळून पडली. तसंच इचलकरंजी भागात घरांवरील पत्रे उडून गेलेत. तर कागल तालुक्यात कापणी केलेल्या ज्वारीचं नुकसान झालंय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola