Heavy Rains Alert in Maharashtra : मुंबई, पुणे, पालघर, रायगडमध्ये पुढचे काही तास मुसळधार

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये पुढचे ३-४ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.कमी दाबाचं क्षेत्र गुजरातहून  महाराष्ट्राच्या दिशेनं येत  आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola