RAIN : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट
बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.