Amravati Rain : अमरावतीत मुसळधार पाऊस, परतवाडा - खंडवा महामार्ग बंद होण्याची शक्यता
Continues below advertisement
Amravati Rain : अमरावती जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे भातकुली तालुक्यातील पेढी नदी आणि मेळघाटातील सिपणा नदीला पूर आलाय.. पेढी नदीच्या पुरामुळे सावरखेड गावाचा संपर्क तुटलाय. पाटबंधारे विभागाने संरक्षक भिंत खोदल्यानं पुराचं पाणी सावरखेड गावात शिरलंय. दुसरीकडे मेळघाटातील सिपणा नदीच्या पुरामुळे परतवाडा - खंडवा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे.. हा महामार्ग बंद झाल्यास अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Heavy Rain Rain Marathi News ABP Maza Amravati Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv