Washim Rain : वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, बळीराजाच्या संकटात वाढ
abp majha web team
Updated at:
22 Nov 2021 02:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिम जिल्ह्यात आज पुन्हा एकवेळा जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामूळे बळीराजा च्या संकटात पुन्हा वाढ झाली आहे आधीच खरीप पीक हात च गेल्या नंतर आता रब्बी पीक ही हात च जात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तूर हरभरा फळबाग या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.