Nagpur Rain Update : नागपूरसह बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळमध्ये जोरदार पाऊस

पश्चिम विदर्भात काल जोरदार अवकाळी पाऊस बरसलाय. तसंच आजही पश्चिम विदर्भासह पूर्व विदर्भामध्येही अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय.
आज सकाळपासूनच नागपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.  तसंच नागपूरसह, बुलढाणा, वाशिम, यवतमाळमध्येही पावसानं हजेरी लावलीये.  याच अवकाळीमुळे हाता तोंडाशी आलेली खरिपाच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola