Pen Heavy Rain : पेणमधील गणपती कारखान्या पाणी, गणेशोत्सव तोंडावर असताना मूर्तीकारांवर संकट

Continues below advertisement

गणेशोत्सव हा कोकणी आणि हिंदू धर्मियांचा महत्वाचा उत्सव असून अनेकांची श्रद्धा या उत्सवाशी जोडलेली आहे. त्यातच, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हजारो कारखानदार आणि कामगारांची उपजीविका ही याच गणेशाच्या मूर्त्यांच्या उद्योगावर अवलंबून आहे. त्यातच , गेल्या वर्षभरात झालेली वादळ आणि कोरोनाच्या निर्बंधांमुळे या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram