Kolhapur | कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेचं पाणी वाढल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Continues below advertisement
गेल्यावर्षी आजपर्यंत 48 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा 1 जूनपासून आतापर्यंत 239 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावरून जूनच्या सुरुवातीला किती जोरदार पाऊस झालाय याचा अंदाज लावू शकतो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram