Gadchiroli Rain : गडचिरोलीत मुसळधार पाऊस, 120 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती

Continues below advertisement

Gadchiroli  Rain :  गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांती नंतर पाऊसाची दमदार हजेरी. भामरागड शहरात लगत असलेल्या पर्लकोटा नदीला पुन्हा पूर.. पुराचं पाणी भामरागड शहरात शिरलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram