Rain Update : चंद्रपुरात गुरुवारी मुसळधार पाऊस, रस्ते जलमय, वाहतूक नियंत्रण कक्षात शिरलं पावसाचं पाणी

Continues below advertisement

चंद्रपुरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचलं होतं. चंद्रपूर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कार्यालयातही रात्री पावसाचं पाणी शिरलं. ताडोबा मार्गावरील फुटपाथच्या कामामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांना नद्यांचं रुप आलं आणि पावसाचं पाणी वाहतूक नियंत्रण कार्यालयात शिरलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram