Rain Forecast | 30 मेनंतर कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभाग

30 मेनंतर कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यात इतरत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola