Soybean Loss : कष्टानं पिकवलेलं सोयाबीन पाण्याखाली, अकोला - वाशिममध्ये तडाखा, बळीराजा संकटात

Continues below advertisement

परतीच्या पाऊसामुळे वाशिम जिल्ह्यात चांगलंच धुमाकूळ घातलाय. कापून ठेवलेल्या सोयाबीन पिकाच्या गंज्या पाण्यात तरंगू लागल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत काल रात्रीपासून अतिवृष्टी सह ढगफुटी सदृश पाऊस झाला. यात पाऊसातून शेतकऱ्याने वाचवलेलं सोयाबीन पुन्हा पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झालाय. ही दृश्य आहेत वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील गोह्गाव शेत शिवारातील आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram