Sanjay Raut Bail Hearing : संजय राऊतांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार. संजय राऊत हे देखील सुनावणीसाठी कोर्टात हजर राहणार. संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊत, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि मुलगी कोर्ट रुममध्ये हजर

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola