Hearing On Maharashtra Government : राज्यातल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी 10 जानेवारीला

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आज सर्वोच्च न्यायालयाकडे असणार आहे.. कारण सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य ठरवणाऱ्या दोन महत्त्वाच्या सुनावण्या पार पडणार आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरु झालेल्या सत्तासंघर्षाच्या मुख्य युक्तिवादाची आज तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातही सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडमार आहे.. ९२ नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षण, जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणूक पद्धत यासारख्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram