SC hearing on 12 MLCs : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण नोव्हेंबरपर्यंत लांबलं, काय आहे प्रकरण?
Continues below advertisement
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत प्रकरण सुप्रीम कोर्टात नोव्हेंबर मध्यापर्यंत लांबलं. पुढच्या सुनावणीपर्यंत स्थगिती आदेश कायम राहणार. त्यामुळे नियुक्तीचा निर्णय राज्यपालांना घेता येणार नाही.
Continues below advertisement