Beed : बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा अडवला
Continues below advertisement
कोविड काळात कामावरुन कमी केल्यामुळे आणि पगार थकवल्यामुळे नर्सेस आणि वॉर्ड बॉय यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडवला.
Continues below advertisement