Mansukh Hiran Case : मनसुख हिरण हत्या प्रकरणात आणखी तीन पोलीस अधिकारी एनआयएच्या रडारवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jun 2021 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसुख हिरण हत्या प्रकरणात काल प्रदीप शर्मांना अटक केल्यानंतर आता आणखी तीन पोलीस अधिकारी एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती आहे.