Jalna : आरोग्यमंत्र्यांच्या बुलेट स्वारीची जोरदार चर्चा, कार्यकर्त्याच्या बुलेटवरुन मारला फेरफटका
abp majha web team
Updated at:
27 Mar 2022 09:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna : जालना इथं कार्यकर्त्याने खरेदी केलेल्या नव्या बुलेट चा शुभारंभ करताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना बुलेट चालवण्याचा मोह आवरला नाही... यावेळी त्यांनी कार्यकर्त्या कडून चावी घेऊन आपल्या घरासमोरच बुलेटवर फेरफटका मारला... अडखळत का होईना मंत्र्यांनी गाडी चालवली म्हणत यावेळी कार्यकर्त्यानी हा प्रसंग आपल्या मोबाईल मध्ये कैद केला....