आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शारदाताई टोपेंनी घेतला अखेरचा श्वास
Continues below advertisement
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे शारदाताई अंकुशराव टोपे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
Continues below advertisement
Tags :
Rajesh Tope Mother Death Rajesh Tope Mother Maharashtra Health Minister Health Minister Rajesh Tope