Rajesh Tope Live: ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंची पत्रकार परिषद ABP Majha
Continues below advertisement
ओमिक्रॉन व्हारियंटच्या पार्श्वभूमीवर साऊथ आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्याची गरज असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. या संदर्भात केंद्राकडे मागणी देखील केली असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement