Health Department Exam : आरोग्य विभागाच्या परिक्षेसाठी Online Hall Ticket Download करण्यास अडचण
Continues below advertisement
आरोग्य विभागाच्या परिक्षेसाठी Online Hall Ticket Download करण्यास अडचण येत आहे. परिक्षा पुढील ४ दिवसांवर येवून ठेपलेली असतांना Hall Ticket Download करण्याचं संकट विद्यार्थ्यांनं पुढे आहे.
Continues below advertisement
Tags :
Health Health Department Hall Ticket Exams Health Department Exam Health Department Examination Download Department