ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 01 PM : 27 May 2024 : Maharashtra News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 AM : 27 May 2024 : Maharashtra News
पुण्यातील एक्साईज डिपार्टमेंट कार्यालयावर रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंचं आंदोलन, रात्री उशिरापर्यंत पब सुरू राहूनही कारवाई नाही, धंगेकरांचा आरोप, सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली हप्तेबाजीची जंत्री
रॅश ड्रायव्हिंगप्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल बदलणाऱ्या ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक, आरोपीचं ब्लड सॅम्पल डॉक्टरांनी कचऱ्यात फेकून दिलं, पुणे पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती
सुनील तटकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप, अल्पसंख्य समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप
महाराष्ट्रात आमची शिवसेनेसोबत युती, युतीत सर्व आलबेल, उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या प्रश्नावर शाहांचं उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री आणि आमदार उपस्थित, सोनिया दुहान, धीरज शर्मा
तुतारी सोडून घड्याळ हाती बांधणार
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या चारही जागा लढवण्याची शिंदे गटाची तयारी, शिंदेंचे निकटवर्तीय संजय मोरे इच्छुक असल्याची चर्चा