ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 PM : 27 May 2024 : Maharashtra News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 03 PM : 27 May 2024 : Maharashtra News
पोर्शे कंपनीच्या प्रतिनिधींकडून अपघातग्रस्त कारची पाहणी, अभियंत्यांकडून कारचं संपूर्ण तांत्रिक विश्लेषण
रॅश ड्रायव्हिंगप्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल बदलणाऱ्या ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक, आरोपीचं ब्लड सॅम्पल डॉक्टरांनी कचऱ्यात फेकून दिलं, पुणे पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती
अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी डॉ. अजय तावरेंना फोन केला होता का याचा तपास व्हावा, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप
पुन्हा सत्ता आल्यास मोदी सरकार १० जूनला शपथ घेणार असल्याची चर्चा, तर पाचव्या टप्प्यातच बहुमताचा आकडा गाठल्याचा अमित शाहांचा विश्वास
लोकसभेसारखी खटपट विधानसभेला होता कामा नये, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांसमोर छगन भुजबळाचं वक्तव्य, भाजपने ८०-९० जागा देण्याचा शब्द दिल्याचीही आठवण
सुनील तटकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप, अल्पसंख्य समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप