Hasan Mushrif on Jitendra Awhad : एकाकी पडल्यामुळे जितेंद्र आव्हाड भ्रमिष्ट - हसन मुश्रीफ
Continues below advertisement
Hasan Mushrif on Jitendra Awhad : एकाकी पडल्यामुळे जितेंद्र आव्हाड भ्रमिष्ट - हसन मुश्रीफ भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पुढाकार होता, मंत्री हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट, तर आव्हाडांना पक्षात कोणीही विचारत नाही, मुश्रीफांची टीका.
Continues below advertisement