Hasan Mushrif | मेगाभारतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली ! | ABP Majha
दरम्यान मेगाभरतीसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोचक टीका केलीय. धक्क्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर भाजपला देवो अशा शब्दात त्यांनी टोला हाणलाय. तर राष्ट्रवादीमधल्या मेगाभरतीसंदर्भात त्यांनी सूचक विधान केलंय.