Rohit Pawar | आमदार रोहित पवारांचा नरेंद्र मोदींना फोन, म्हणाले नाव तर ऐकलं असेलच | ABP MAJHA
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2020 09:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संगमनेरमधील मेधा महोत्सवात महाराष्ट्रातील युवा आमदारांची मुलाखत अवधूत गुप्ते यांनी घेतली. या गप्पांमध्ये मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील यांनी सहभाग घेतला.