Deepak Kesarkar : ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलेलं का? केसरकरांचा सवाल

Deepak Kesarkar : शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना तीन सवाल, 'शिंदेंनी युतीबाबत चर्चा केली होती का?, याचं ठाकरेंनी उत्तर द्यावं'.. तर शेवाळेंनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत  का?..  आणि 'ठाकरेंनी शिंदेंना  मुख्यमंत्रीपदाचं आश्वासनं दिलेलं का?' केसरकरांकडून ठाकरेंना सवाल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola