
Harshwardhan Sapkal PC | औरंगजेबाइतकेच इंग्रज क्रूर होते, त्यांची स्मारके काढणार का?
Harshwardhan Sapkal PC | औरंगजेबाइतकेच इंग्रज क्रूर होते, त्यांची स्मारके काढणार का?
शिवाजी महाराजांचा अपमान करणारा विकृत माणूस देशातुन पळून जातो. हे शक्य झालंय कारण देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी महाराजांचा अपमान करणार्यांना पुरस्करा द्यायच ठरवलय. * प्रशांत कोरटकर सापडत नाही कारण अनेक आय पी एस अधिकाऱ्यांसोबत त्याची मैत्री आहे. तो या अधिकार्यांच्या मदतीने गेस्ट हाऊसमध्ये रहायचा. * कोरटकर सापडत नाही कारण तो नागपुरचा आहे. त्याला त्यामुळे पोलीस मदत करतात. * औरंगजेबा इतकेच इंग्रज क्रुर होते. त्यांची स्मारके उखडणार का ? * सोलापुरकर देखील शिवाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. * मी देवेंद्र फडणवीसां बद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाम आहे. * एकनाथ शिंदे विधिमंडळात म्हणाले की राजद्रोहाचा गुन्हा दाखल करु , अजित पवार म्हणतात की या प्रकरणाची चौकशी करु... माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय का ? * मग राहूल सोलापुरकर आणि प्रशांत कोरटकरवर काय कारवाई करणाऊर ? * गुजरातच्या कांडला बंदरावर मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडतात. त्याच कनेक्शन पुण्याशी आहे का ? * या ड्रग्जच्या विरोधात मुक्तांगण केन्द्र पुण्यात काम करतय तर दुसरीकडे पुण्यात ड्रग्स पसतय . * महाराष्ट्राला पुर्णवेळ गृहमंत्री हवा. महाराष्ट्राच गृह खातं घाशीराम कोतवाल चालवतोय का ?