Harshwardhan Patil Indapur : 2014 च्या पराभवाची खदखद इंदापूरकरांच्या मनात

Continues below advertisement

Harshwardhan Patil Indapur : 2014 च्या पराभवाची खदखद इंदापूरकरांच्या मनात..
शरद पवारांना भेटण्याआधी मी देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटलो  माझी दीड दोन तास चर्चा झाली  मला माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रा विरोधात मला जाता येणार नाही असं मी त्यांना सांगितले  लोकांच्या भावने मागं मला उभा राहावे लागेल मी सांगेल  देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्हाला योग्य वाटतो निर्णय घ्या, मला पण काही अडचणी आहेत त्या मी समजून घेतल्या  आपण ज्या पक्षात जाणार आहोत त्या पक्षाचे नेते आपल्या संदर्भात पुढचा निर्णय घेतील  1995 ला तुम्ही आग्रह केला त्यावेळेस शंकरराव पाटील तयार नव्हते पण जनतेचा आग्रह मान्य केला  पक्ष आणि नेत्यापेक्षा लोकशाहीत जनता श्रेष्ठ  आपल्याला कुणाला वाईट बोलायचं नाही  पवार साहेबांनी आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत  येणाऱ्या काळात राजकिय वनवास राहणार नाही  नवीन विकासाचे पर्व सुरू झाल्याशिवाय राहणार नाही  आपला रोल फक्त पक्षात प्रवेश करणं आहे बाकीचा रोल त्यांचा आहे तारीख त्यांची असेल  आपल्याला पक्षात जायचं आहे का?...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram