Harshwardhan Patil on Yugendra Pawar | युगेंद्र पवारांना शुभेच्छा, अजितदादांवर निशाणा
Harshwardhan Patil on Yugendra Pawar | युगेंद्र पवारांना शुभेच्छा, अजितदादांवर निशाणा
माझ्या आयुष्यात ला पहिला प्रसंग आहे..मी आणि पवार साहेब एकत्र कण्हेरीत सभा साहेबांनी बारामती जागच्या नकाशावर आणली बारामती आणि इंदापूर सहित दौंडची जागा आपली आली पाहिजे सरकार म्हणून आपण 170 च्या पुढे जाणार 1 एप्रिल नंतरचे बिल शून्य झालं. त्याआधीच्या नोटिसा तयार आहेत..त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात. त्यामुळे हे सरकार आपल्याला बदलायचं आहे. राज्याची विस्कळीत झालेली घडी साहेब आपण बसवू शकता मंत्रलयात सर्वसामान्य माणसे जात नाही.. हे असे कधी झालं नव्हतं. त्यातून मलिदा गॅंग वाढायला लागली. कुणावर आपल्याला टीका करायची नाही. ते टीका करतात आपले काम होतंय. त्या दिवशी इंदापूरला आले आणि आमचं धुणे धुतले..महाराष्ट्र मध्ये जाऊन काहीही बोलण्याचा अधिकार एका व्यक्तीला. टीका करून मते मिळत नाही बारामतीची तुतारी विधानसभा मध्ये वाजली पाहिजे