Hingoli BJP Nomination | वसमत विधानसभेत भाजपच्या नेत्यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Hingoli BJP Nomination | वसमत विधानसभेत भाजपच्या नेत्यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

अँकर 
वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांचे राष्ट्रवादीने विद्यमान आमदार चंद्रकांत नवघरे यांना उमेदवारी दिली आहे तसे असताना काल भाजपमधील दोन नेत्यांनी अपक्ष उमेदवारी भरली आहे त्यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष उज्वला तांभाळे आणि मिलिंद यंबल या दोघांनी अपक्ष उमेदवारी भरले आहे त्यामुळे महायुतीत बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे याचा फटका महायुतीचे उमेदवार राजू भैया नवघरे यांना बसण्याची शक्यता आहे  आता हे उमेदवार उमेदवारी कायम ठेवतात की मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola