Harshwardhan Patil Indapur : लोकसभेत आम्ही चांगले, विधानसभेला वाईट? हर्षवर्धन पाटलांची खदखद

Continues below advertisement

Harshwardhan Patil Indapur : लोकसभेत आम्ही चांगले, विधानसभेला वाईट? हर्षवर्धन पाटलांची खदखद
जन मानस आपल्याबद्दल काय म्हणते हे पाहणं महत्त्वाचे असते  95 ते 14 पर्यत लोकांनी प्रेम दिल  दोन निवडणूक मध्ये फटका बसला   दाबावाचे राजकारण इथं चालत नाही  इंदापूर विधानसभा मतदारसंघची चर्चा राज्यात होत आहे  कार्यकर्ते आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत  आम्ही लोकसभेत आम्ही चांगले आणि विधानसभा मध्ये वाईट असतो हे आतापर्यंत 6 वेळा झालं आहे...  आम्ही प्रत्येक वेळी काम केलं पण विधानसभा आली काय होत हे समजत नाही  कार्यकर्त्यांमध्ये अनरेस्ट आहे  राजकारण मध्ये स्थिरता हवी असते, लोकांना हे आवडत नाहीत ... हे नेत्यांच्या कानावर घातले आहे..  ८विधानसभेंला नेत्याला टार्गेट केलं जातंय का असे कार्यकर्ता विचारतो*  आधी लोकसभा आणि मग विधानसभा होते  त्यामुळे नाराजी आहे  आतापर्यंत माझ्याशी कुणीही संपर्क साधला नाही..  अजून महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप झाले नाही ... पण आमच्यातले काही मित्र पक्षांचे लोक म्हणतात की ही जागा सीटिंग आमदाराला जाणार  लोकसभा निवडणुकीत जी चर्चा झाली त्यावर नेत्यांना कॉल घ्यावा लागेल  ..कोणताही पक्ष जनतेच्या मनात काय चालत हे ओळखतो त्यावर चालतो  ...आतापर्यंत तुतारीच्या कुंठल्याही नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही ... निधी आणला म्हणून विकास झाला असे नाही. काम दर्जेदार व्हायला पाहिजे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram