Indapur : वीज जोडेपर्यंत रस्ता सोडणार नाही, पुणे सोलापूर हायवे हर्षवर्धन पाटलांनी अडवून धरला
abp majha web team
Updated at:
08 Mar 2022 02:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndapur : इंदापूरमध्ये पुणे सोलापूर हायवे हर्षवर्धन पाटलांनी अडवून धरला. पुणे सोलापूर हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आजच्या आज तोडलेली लाईट पुन्हा जोडावी अशी मागणी हर्षवर्धन पाटलांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही अशी हर्षवर्धन पाटील यांची भूमिका आहे.