Harshvardhan Patil : निवडणुका आल्या की काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतात : हर्षवर्धन पाटील
जयदीप मेढे
Updated at:
03 Aug 2024 08:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHarshvardhan Patil : निवडणुका आल्या की काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतात : हर्षवर्धन पाटील
निवडणुका आल्या की काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतात- हर्षवर्धन पाटील --------- राजकारणाच्या क्षितिजावर मी नको अशी काहींची भूमिका- हर्षवर्धन पाटील ------- हर्षवर्धन पाटलांचा रोख नेमका कुणाकडे? ------ लोकसभेला आम्ही संघर्ष असताना आम्ही काम केलं आता वेळ आली की हर्षावधन पाटील यांना एकट पडायचं ----- आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय याचा वास आम्हाला येतोय - हर्षवर्धन पाटील