Harshvardhan Patil speech Indapur:अजित पवारांचं नाव घेतलं,भर सभेत हर्षवर्धन पाटील काय काय म्हणाले?
Continues below advertisement
Harshvardhan Patil speech Indapur:अजित पवारांचं नाव घेतलं,भर सभेत हर्षवर्धन पाटील काय काय म्हणाले? अजित पवारांशी संघर्ष झाला हे जग जाहीर आहे देवेंद्र फडणवीस मेळावा इंदापुरात आहे आम्ही महायुतीचे काम सगळ्यांनी करायचं आहे पण काम करत असताना भविष्यात काही अडचणी येतील त्यावर मार्ग देवेंद्र फडणवीस काढतील आमचे काही प्रश्न आहे ते आमचे कार्यकर्ते मांडतील आता लोकसभा आज आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय हा अन्याय आमच्याच महायुतीतील मित्र पक्ष करीत आहेत त्याची जबाबदारी घ्यावी, देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व घेतले आहे आमच्या कार्येकर्ते यांच्या व्यथा मांडतील यातून तोडगा देवेंद्र फडणवीस काढतील
Continues below advertisement