Haribhau Rathod: शिवसेनेनं राज्यसभेसाठी उमेदवारी द्यावी, राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 May 2022 12:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यात आता ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे उमेदवारीची मागणी केलीय. संजय राऊत यांची भेट घेऊन राठोड यांनी ही मागणी केलीय. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय