Haribhau Rathod : सत्ताधारी, विरोधकांची मिलीभगत, हरिभाऊ राठोड यांनी केली टीका ABP Majha
या विधेयकांवरून ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मात्र सरकार आणि विरोधकांवरही टीका केलेय. हे विधेयक ओबीसींसाठी घातक असून ते आणण्यासाठी सरकार आणि विरोधकांची मिलीभगत असल्याची टीका त्यांनी केलेय.
Tags :
Maharashtra State Government Government Obc Reservation OBC Arakshan OBC Political Reservation Bill