KCR in Maharashtra : केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्यामुळे राजकीय पक्षांमध्ये घबराट : Haribhau Rathod
abp majha web team
Updated at:
27 Jun 2023 10:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्यामुळे भाजप, शिवसेनेसह इतर पक्षांमध्ये घबराट निर्माण झालीये, असं वक्तव्य बीआरएस पक्षाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केलंय. तसंच परवानगी असतानाही जिल्हाधिकारी केसीआर यांचं हेलिकॉप्टर उतरू देत नाही असा आरोपही त्यांनी केलाय.