Hari Narke Death:नरके यांच्या मेसेजचा दाखला देत संजय सोनवणींचा आरोप;हार्टऐवजी अस्थमावर उपचार !

Continues below advertisement

Hari Narke Death:नरके यांच्या मेसेजचा दाखला देत संजय सोनवणींचा आरोप;हार्टऐवजी अस्थमावर उपचार ! दरम्यान, हरी नरके यांच्या निधनानंतर, त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत संजय सोनवणी यांनी खळबळजनक आरोप केलाय. महत्त्वाचं म्हणजे, आरोप करताना संजय सोनवणी यांनी हरी नरके यांनी पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजचा दाखला दिलाय. त्यानुसार, मुंबईतील लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आणि हृदयाऐवजी अस्थमावर उपचार करत राहिल्याचा आरोप करण्यात आलाय. लीलावतीच्या लॅबने हार्ट फेलचा धोका जास्त असल्याचा रिपोर्ट दिला मात्र डॉक्टरांनी तो वाचलाच नाही. असाही गंभीर आरोप नरके यांच्या मेसेजचा दाखला देत सोनवणींनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram