Hanuman Birthplace Issue : हनुमंताचा जन्म कर्नाटकात? योगींच्या वक्तव्यावर नाशिकचे महंत म्हणतात...
Continues below advertisement
हनुमान जन्मस्थळाचा वाद पुन्हा एकदा पेटलाय... उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी हनुमानाचा जन्म कर्नाटकमध्ये झाल्याचं म्हटलंय... त्याला नाशिकच्या साधुमंतांनी विरोध केलाय... कर्नाटकात विधानसभा निवडणुका असल्याने योगींनी तसं वक्तव्य केल्याचा आरोप महंत सुधीरदास पुजारी यांनी केलाय... तर महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी मोदींच्या भाषणाचा संदर्भ देखील दिलाय...
Continues below advertisement