Hansraj Ahir : ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण मिळावं - हंसराज अहिर
abp majha web team
Updated at:
27 Apr 2024 11:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHansraj Ahir : ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण मिळावं - हंसराज अहिर सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या वादावर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यत्र हंसराज अहिर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. कर्नाटकात ओबीसी आरक्षण संपवण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी एका सभेत बोलताना केला होता.. दरम्यान यावर हा हिंदू-मुस्लिम वाद नसून ओबीसींचं आरक्षण सुरक्षित रहावं आणि ज्या लोकांना आरक्षणाची गरज आहे त्यांनाच हे आरक्षण मिळावं अशी आयोगाची भूमिका असल्याचा मत हंसराज अहिर यांनी व्यक्त केलंय..